योगेश,
मला सुद्धा डोंबिवली फ़ास्ट बघायची फ़ार इच्छा आहे. बघुया कधी योग येतो ते.
आणि Download साठी 'उतरवून घेणे' हा प्रतिशब्द कसा वाटतो?
विश्वास,
तुमच्यासारखेच माझेही मत. अशोक सराफ़ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट एकाच पठडीतील वाटत असत. पण आता स्थिती बदलली आहे.
अंजू