छानच अनुवाद झाला आहे. मूळ गाण्याइतकाच ओजस्वी अनुवाद. इथे मूळ गाणे ऑनलाईन ऐकता येईल. आपला, (वाचक) शशांक