मराठी चित्रपटांची गुणवत्ता सुधारली चालली आहे असे म्हणता येइल. परंतु अजुन खुप सुधारणा होणे आवश्यक आहे. डोंबिवली फ़ास्ट हे त्या द्रुष्टीने टाकलेले पाउल असावे इतका हा चित्रपट छान आहे. सर्व मनोगतींनी हा चित्रपट जरुर बघावा.