सुंदर अनुवाद आहे. शब्द ताकदीचे आहेत. मूळ चालीत बसतो आहे हे ही नक्की. आभार आणि पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.