कृपया अनाहुत सल्ल्याबद्दल रागावू नका, पण "द्या की हात गड्यांनो" पेक्षा "हात गड्यांनो द्या ना" जास्त चपलख बसेल असे वाटते.

बाकी अनुवाद मात्र सुरेखच आहे.

~ मैथिली