माझा एक मित्र आहे. त्याला हातातल्या घड्याळाशी चाळा(बक्कल उघडणे, बंद करणे, हातातल्या हातात घड्याळ फिरवणे, इत्यादि.) करत बोलण्याची सवय आहे. आता या व्यक्तिच्या हातातील घड्याळ काढून घेतले तर स्वारींना विचार करता येत नाही. त्यामुळे वेळ कळो न कळो, विचार करण्यासाठी मात्र तो घड्याळाचा उपयोग करतो. त्यामुळे त्याच्यासाठी ती गरजच आहे.

--ध्रुव