वेदश्री, कविता आणि शेवटची कलाटणी दोन्ही सुरेख. विशेषतः कलाटणी ओढून-ताणून आणल्यासारखी न येता अतिशय सहजपणे येते.

असो, 'मायेच्या दोन शब्दांसाठी...' चे पुढचे भाग कधी येणार?

नंदन