माझी एक भाची आहे,
तिला घडाळ बघायची सवय आहे.....
ज्यामुळे इतरांना कळते की,
ती किती बिझी आहे !