वा! काय छान मिसळ झाली होती.

आभार लालू ! शतशः आभार !!

आपल्या पाककृती नुसार आम्ही (अर्थात माझ्या सौ. ने) आज कोल्हापुरी मिसळ बनवली आणि काय सांगु अगदी सुंदर मिसळ तयार झाली. सर्वांनी अगदी भरपेट खाल्ली. 

प्रशांत देशमुख, विद्या देशमुख