रोहिणीताई,
तुम्हाला "तुझ्यावाचून करमेना?" (१९८६) या चित्रपटाबद्दल आठवते आहे का?
यातल्या एका प्रसंगात...
घराची वाटणी झाल्यावर स्वतःच्या अर्ध्या भागात अलका कुबल बँडवाल्यांना रात्री-अपरात्री बँड वाजवायला बोलावते. तेंव्हा अशोक सराफ त्यांच्यासमोर येऊन चिंच चाटत बसतो, आणि त्यामुळे त्यातल्या पिपाणीवाल्याची (त्या फुंकवाद्याचे नक्की नाव माहीत नाही.) फजिती होते.