अन्योक्तिची बरीच उदाहरणे दिली आहेत. यात, बगळ्याला, कोकिळेला, कावळ्याला वगैरे उद्देशून काही काही म्हटले आहे. पण ते 'खरे' कुणाला उद्देशून आहे? अन्योक्तीतला/ली/ले हा/ही/हे 'अन्य' कोण?

अज्ञ,
भास्कर.