"जे करायचं त्याची लाज वाटत असेल तर ते करुं नये. आणि जर करायचे असेल तर त्याची लाज बाळगू नये."
याचा स्रोत जवाहरांनी इंदिरेला लिहीलेल्या पत्रात आहे असा 'त्या'चा समज आहे. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.
दुसऱ्या शब्दात.. 'जे कृत्य कबूल करायची लाज वाटेल असे कृत्य
करू नये व जे कृत्य करायची लाज वाटली नसेल ते मान्य करायला ही कमीपण
मानू नये'