राजीव_अनंत, माझ्या मैत्रिणीचा प्रत्यक्ष अनुभव थोडक्यात शब्दांकीत करायचा दुर्बळ प्रयत्न होता हा माझा. कुठल्याही प्रकारचा उदात्तपणा 'देण्याचा' प्रकार अपेक्षित नसून जे 'होतंच' ते मांडण्याचा प्रयत्न होता. शेवटचं कडवं आजही मला 'सुखांत' दर्शवणारं लिहिता आलं तर हवं आहे, पण प्रत्यक्षात 'सुखाचाच अंत' झालेला असताना तसं कसं लिहवलं जाऊ शकेल? आजही माझी मैत्रिण त्याची वाट बघत आहे !

आपल्या प्रतिसादातून आपल्याला खटकलेला मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. अशाही मतांचं स्वागतच आहे.