रोहिणी,

त्या चित्रपटात निशिगंधा कानडी का तेलगु बोलत असते, तिला मराठी बोलता येत नाही, ....

तू जो चित्रपट म्हणत आहेस ना त्याचे नाव आहे 'प्रेमांकुर'
एक दोन आठवड्यापूर्वीच झी सिनेमावर पाहिला.

अंजू