तो,

तुम्ही दिलेल्या समस्या योग्यच आहेत, परंतू पर्यावरणाच्या समतोलाची समस्याही तितकीच गंभीर आहे.

प्रदुषणाने होणारे फुफ्फुसाचे रोग , मानसिक अस्वास्थ्य. कर्करोग आणि इतर अनेक गोष्टींचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. ह्याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम होणारच.

आणि यामागे अज्ञान, निश्काळजीपणा, कष्ट न घेण्याची वृत्ती हीही कारणे आहेत.

श्री. प्रवासी यांनी सुरु केलेल्या प्रदुषणविषयक चर्चासत्राला कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही, हे खेदकारक आहे !