अनु,

माझ्याकडे 'समग्र शेरलॉक होम्स' आहे पण त्यात "Kornish Horror"  काही मला सापडले नाही. म्हणजे माझ्याजवळ आहे ते 'समग्र' नाही की काय? माझ्या 'समग्र' मध्ये ४ कादंबर्‍या आणि ५६ गोष्टी आहेत. ही गोष्ट ज्यात आहे त्या कथासंग्रहाचे नाव सांगाल का?

मीरा फाटक