मोठे रस्ते, उंच इमारती, अनेक पूल हे शहराच्या विकासासाठी आवश्यकच आहे असे वाटते.

परंतु हा विकास निसर्गाशी समतोल राखत आणि निसर्गाचा विकास साधत झाला तरच शहराच्या आणि माणसांच्या 'अंगी लागेल' असे वाटते. नाहीतर पुण्याची (प्लेगवाली) सुरत व्हायला वेळ लागणार नाही असे वाटते.