पुण्यामधे कितीही गर्दी वाढली आणि कितीही हवा दुषित झाली तरी मला पुण्यात फिरायला खूप आवडते. पुण्यात फिरताना जी मजा आहे ना ती कशातही नाही. कोणत्याही रस्त्यावर फिरताना खूपच छान वाटते. आहाहा. मस्तच.