मीरा,
"कॉर्नीश हॉरर" हे त्या गोष्टीचे नाव नाही..गोष्टीत तो उल्लेख आहे, त्यामुळे मी नाव विसरुन ते लिहिले होते. गोष्टीचे नाव'द ऍड्व्हेंचर ऑफ़ डेव्हील्स फ़ूट' आहे. आणि मृदुलाने दिलेल्या या संकेतस्थळात तुम्हाला जवळजवळ सर्व गोष्टी मिळतील. अर्थातच त्यातल्या काही "ऍड्व्हेंचर" या शब्दाला समर्पक नाहीत, पण शेरलॉक होम्स चे निरीक्षण दाखवणार्‍या निश्चीत आहेत.

http://www.citsoft.com/holmes3.html