वरदाताई,

आठवणीने लक्षात आणून देऊन दुवा पाठवल्याबद्दल धन्यवाद. वाचक लेखकाला नेहमीच लक्षात ठेवतात, उलटे क्वचितच घडते. आपल्या या वाचकाची आठवण ठेवल्याबद्दल शतशः धन्यवाद.

छान लेखमाला. साध्या सरळ भाषेमुळे समजण्यास सोपी वाटली. शीर्षकांसाठी बडबडगीतांच्या ओळींचा वापर समर्पक वाटला आणि खूप आवडला.