इतरांप्रमाणे मी देखील माझ्या दोन्ही प्रतिसादात ( 'मूलभूत
फ़रक', 'उत्तर' ) योगेशच्या शंकांचे उत्तर दिलेले आहे.
तरीही पुन्हा पुन्हा डिवचण्याचा योगेशचा हा चावटपणा चालूच आहे.
योगेश,
त्या मुद्दयांवर थोडे चिंतन कर म्हणजे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे आपसूक मिळतील.