ही कविता त्यातल्या प्रमाणिकपणामुळे आवडली. ज्याच्याजवळ बऱ्याच गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची होती, ज्याच्याशी तो आल्यावर खूप खूप बोलायचं होतं ते सर्वच राहून गेलं आणि चित्रच बदललं, ही खंत चांगली व्यक्त केली आहे.