अदिती,

 डी एस के बद्दल सहमत.

मुळात डहाणुकर कॉलनी वसविली गेली तीच मुंबईकरांसाठी. ८-१० वर्षांपूर्वी तिथे जास्तीत जास्त मुंबईकरांची गुंतवणूक किंवा पुण्यात स्थायिक होण्यामुळे घरे होती.