वेदश्री,
गहिरी,उत्कट कविता!
खरं सांगतो,पहिलं कडवं वाचल्याबरोबर मला का कोण जाणे, पण 'अशुभाची' शंका आली होती ती शेवटी खरी ठरली. तरीहि शेवट 'चटका' लावून जातो.


जयन्ता५२