बाकी तुम्हा पुणेकरांचे कौतुक वाटते.. पुण्यावरचे प्रेम पाहून.आम्ही मुंबईकर-ठाणेकर या जात्यातून पीठ झालोच आहोत..तुम्ही  आमच्या रांगेत येऊ नये अस वाटते..