विलास,
या अभंगातील दंतशास्त्राचे आणि अध्यात्माचे मिश्रण करून दिलेले उदाहरण आवडले. दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे मनाला लवकर पटतात.
फसलेल्या अवस्थेत जर काही तीर्थ, व्रत किंवा नेम केले तर केवळ उपाधी केल्यासारखेच आहे.
यापूर्वी उपाधी देणे/बहाल करणे असे शब्दप्रयोग ऐकण्यात/वाचण्यात आले होते. उपाधी करणे इथे प्रथमच वाचले.
श्रावणी