सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व हे निर्विवादपणे मान्य करायलाच हवे. जोवर मानसिकता स्वतःचे वाहन दामटण्याचीच असेल तोवर विकास होऊनही अव्यवस्था नांदेल !
मी मुंबईत राहतो म्हणून लिहीत नाही परंतू ८० % दुचाकी/चारचाकी मालके स्वतःचे वाहने घरी किंवा रेल्वे स्थानकांवर ठेवून सार्वजनिक वाहतुकींची साधने वापरतात ! त्यांच्यामुळेच आमच्या कडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त आहे !