मला नक्की आठवत नाही कुठे वाचले ते परंतु उपाधी या शब्दाचा अर्थ बंधन असाही घेतला जातो. त्यामुळे

तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धी । वायाचि उपाधी करिसी जना ॥

याचा अर्थ बहुतांशी लोक तीर्थ, व्रत आणि नेम इ. करताना भावाशिवाय बंधनातच जास्त अडकुन व्यर्थ कष्ट किवा सायास मात्र करुन घेतात असाही होतो असे मला वाटते.

चूक भुल द्यावी घ्यावी.