तुम्ही पुलंचे 'मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर' वाचले असेलच! ते म्हणतात त्याप्रमाणे, पुणेकर होण्यासाठी पुण्याचा अभिमान बाळगणं फार महत्त्वाचं आहे. या चर्चेतून आपल्याला त्याचाच साक्षात्कार होत असावा...
(हलकेच घ्या).
--ध्रुव.