तुम्ही पुलंचे 'मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर' वाचले असेलच! ते म्हणतात त्याप्रमाणे, पुणेकर होण्यासाठी पुण्याचा अभिमान बाळगणं फार महत्त्वाचं आहे.

पुलंचे लेखन मला अतिशय आवडते. पण पुलंचे लेखन म्हणजे यावरचा ऋग्वेद आहे , असे काहींना वाटते. ते चुकीचे आहे.