१.

" शाकाहारी (सगळे नव्हे )लोक जे ,"आपल्या खाण्यासाठी कुणाचा जीव घेण पटत नाही " म्हणून मांसाहार करत नाही ,असे लोक झाडांनासुद्धा,वनस्पतिंनासुद्धा   जीव असतो ही गोष्ट का लक्षात घेत नाहीत किंवा घेत असल्यास ते कुठ्ल्या बाबतीत ह्या दोन जिवांमध्ये फ़रक करतात ?? "

----

असे लोक झाडांनासुद्धा,वनस्पतिंनासुद्धा   जीव असतो ही गोष्ट का लक्षात घेत नाहीत

----

वनस्पतिंना जीव असतो

----

या विधानावरून, शाकाहार आणि मांसाहारात "जीवहत्या" हे समान सूत्र आहे, असा तुमच्या म्हणण्याचा अर्थ होत नाही का ? नसल्यास , कृपया तुमची भाषा मला शिकवावी. तसाही भाषा विषयात मी कच्चाच आहे.

२.

किंवा घेत असल्यास ते कुठ्ल्या बाबतीत ह्या दोन जिवांमध्ये फ़रक करतात ?? "

 ----

याच प्रश्नाचे उत्तर शाकाहार आणि मांसाहार यांची तुलना टाळून कसे द्यायचे, हे सांगा. बहुतेकांनी तुमच्या प्रश्नाचे logical उत्तर दिलेले आहे. ते तुम्हाला अपेक्षित नसेल तर इतरांनी तुमच्या illogic प्रमाणे कसे बोलावे ?

याउपरही तुम्हाला पटत नसेल तर माझा ( आमचा ? ) नाईलाज आहे.  या विषयावरचे मतभेद इतरत्र आणू नयेत ही विनंती !