त्याची आकलन शक्ती फार चांगली नाही असाल्याचा दावा नाही.

पण लोखंडात आकलन शक्ती नसते हे आपण कसे ठरवले? लोखंडी चेंडू गुरुत्वाकर्षण ज्या दिशेला असेल तिकडेच वळतो. हे आकलनाशिवाय होते का? लोहाला ओल मिळाली की गंज चढतो, कोरडे राहिलेले लोह गंजत नाही हे आकलन नाही का? कितीही प्रयत्न केला तरी लोह आपल्या मूळ स्वभावाकडेच जाऊ पाहते. (धातूक) हे आकलन नाही का?

तेव्हा लोखंडाला आकलन नसते हे म्हणणे साफ चूक आहे. झाडांपेक्षापेक्षा कमी असते म्हणता येईल. तसे सर्व झाडांमध्येही आकलन सारखे नसते.

कळावे, क्षोभ नसावा.