खरे तर अदितीताईंनी जो प्रश्न इथे उपस्थित केला आहे तो केवळ पुणे शहरालाच लागु होत नाही तर महाराष्ट्रातल्या किंबहुना देशातल्या सगळ्या विकसित होत चाललेल्या शहरांना लागु होतो. त्यामधे खरे तर पुणेकर आणि मुंबैकर असा वाद निर्माण व्हावयास नको. असे वाद निर्माण करुन आपले मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होत नाही आहे का ? कदाचित यातच निर्माण होणारे प्रश्न का सुटत नाही याचे उत्तर लपलेले असावे. विचार करावा.
आपला
(भारतवासी) सूर्य.