बेडूक : तुला अक्कल नाही आहे. संता : आहे. बेडूक : नाही आहे. संता : आहे. बेडूक : नाही आहे (विहिरीत उडी मारतो) संता : अरे? यात आत्महत्या करण्यासारखे काय होते?