महोदय,
आपली दाद चर्चा भरकटायला कारणीभूत ठरणार आहे याचा आपल्याला आधीच अंदाज आला असता तर बरे झाले असते. असो. देर आये दुरुस्त आये. चर्चा निकोप रहावी आणि खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी हीच शुभेच्छा.