मुठभर लोकांनी संघटना बांधुन प्रश्न सुटतील? खरे तर या साठी कडक कायदे केले पाहीजेत. मला आठवतेय २-३ वर्षापुर्वी जेंव्हा "रस्तावर थुंकण्यास बंदी व थुंकल्यास दंड" याची अंमलबजावणी केली जायची तेंव्हा असे प्रकार खुप कमी झाले होते.