मुठभर शिस्तप्रिय लोकांनी सन्घटीत व्ह्यायला सुरुवात तर करुया... मला खात्री आहे आणखी बरेचजण जॉइन होतील..कोणितरी या वर काहितरी करेल या व्रुत्तीमुळेच आज हि अवस्था झाली आहे.