'कोणीतरी काहीतरी करेल' ही व्रुत्ती ठेवायला नकोच पण सगळ्यात चांगला उपाय काय हा पण विचार हवाच. नाहीतर नुसतीच आंदोलने करावी लागतील. उदाहरणार्थ, तुम्ही जो प्रसंग सांगितलात त्यामधे, सिग्नल तोड्ल्याबद्दल नियमानुसार हवालदाराने त्या माणसास दंड केला असता तर तुम्हास मधे पडावे लागलेच नसते.  बरोबर ना.