वेदाबाई,
मुक्ता ह्यांची कविता सुंदर आहे. आस्वाद असे वर्गीकरण केल्यामुळे वेदा आणि मुक्ता ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत असे वाटले. मुक्ता हे आपलेच तखल्लुस असेल तर तसे स्पष्टीकरण द्यावे ही विनंती.
कविता सुंदर.
आपला (चंद्रप्रेमी) प्रवासी