थरथरणारी आस एकटी,पुन्हा चांदणे माळून गेली !
वा!छान. चंद्रकळेचा विषय निघाला आणि नासिर काज़मीच्या चांद देखा तो हमने वहशत में जिसको देखा उसीको चूम लियाह्या ओळी आठवल्या. कविता छान.