वेदाबाई,
आपल्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. आपली कविता सुरेख आहे. मनोगती स्वतःचे साहित्य 'प्रतिभा' ह्या वर्गात व इतरांचे साहित्य 'आस्वाद' ह्या वर्गात प्रसिद्ध करतात असे दिसून आले आहे. आपणांस योग्य वाटल्यास आपणही तसे करावे ही विनंती.
आपला
(वर्गवादी) प्रवासी