विज्ञानाच्या प्रगतीतून विश्वाची रहस्य उलगडू लागली. पण ह्या प्रयत्नांत आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत आणि निसर्गाशी जुळवून घेऊन दैनंदिन आहार-विहार करून सुखी होण्याऐवजी मानव निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू लागला. आता तर चंगळवाद(भोगवाद) इतका बोकाळला आहे की Basic Science,Technology & making money अशा विचारांकडे समाजातील विज्ञानी विचारवंतांचा वैचारिक कल दिसू लागला आहे.
आदरणीय विलासराव,
आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाच़ा उल्लेख आज़ हरिपाठाच्या निमित्ताने केला आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे हेच खरे.
आपला
(सहमत) प्रवासी