ऍनॉमली (anomaly) साठी मराठी शब्द सुचवा. सरासरीपासूनचे अंतर (सरासरी व निरीक्षण यातील तफावत) वा अपेक्षित संख्या व निरीक्षण ह्यातील तफावत ह्या अर्थाने ऍनॉमली हा शब्द वापरणे आहे. ह्या शब्दावरून तयार होणाऱ्या ऍनामोलस (anomalous) हा शब्दासाठीही मराठी शब्द हवा आहे.