ऍनॉमली साठी विसंगती हा शब्द सुटसुटीत वाटतो.

रीतिभंग, विक्षेप (अनॉमलस साठी विक्षिप्त) हेही शब्द वापरून पाहण्यासारखे आहेत.

अनॉमलस एक्स्पान्शन ऑफ वॉटर ह्यासाठी विज्ञानाच्या मराठी पुस्तकात वाचलेला शब्दप्रयोग आता लक्षात नाही.