अनॉमलस एक्स्पान्शन ऑफ वॉटर साठी विज्ञानाच्या पुस्तकात 'पाण्याचे असंगत आचरण' असा शब्दप्रयोग वाचल्याचे आठवले. मग अनॉमली साठी असंगती असा शब्द वापरावा का?
विक्षिप्त हे शब्दार्थानुसार योग्य वाटले तरी रूढार्थानुसार विचित्र वाटते.