आमच्या वेळेला (७५पूर्वीचा मा‌शाप्रप अभ्यासक्रम) बहुधा पाण्याचे अपवादात्मक प्रसरण असा काहीसा शब्द होता, तरीही नेमका आठवत नाही. अर्थात 'असंगत' हा जास्त नेमका आहे असे वाटते.

ऍनॉमली = असंगती आणि ऍनॉमलस = असंगत हे ठीक वाटते.