कविता छान आहे.

व्याकुळलेल्या रात्रीला ह्या,
कळा लागल्या नव्या उद्याच्या !

यावरून "तयार होता कळा सोसण्या नवीन श्वासांच्या" ही माझ्या "अखेर" या कवितेतील ओळ आठवली. जुन्या आठवणीला उजाळा मिळाल्याबद्दल आभार.

थरथरणारी आस एकटी,
पुन्हा चांदणे माळून गेली !

विशेष आवडले.

पुढील रचनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

(स्मरणशील)चक्रपाणि