श्रावणी , छान विषय घेतला आहात.
नाव घेतल्याशिवाय काही शेलापागोट्यांना मजा येत नाही असे वाटते म्हणून आपल्या नियमाचे उल्लंघन करून आम्ही एका मनोगतीचेच नाव वापरून शेलापागोटे लिहिणार आहोत याबद्दल आधीच क्षमा मागतो.
नाजुकश्या अथवा बायकी व्यक्तिमत्त्व असलेल्या मुलग्यास उद्देशून -
"समोरून आला मुलींचा घोळका
त्यातून आमचा प्रवासी ओळखा"
आपला
(बायकी) प्रवासी