थरथरणारी आस एकटी,
पुन्हा चांदणे माळून गेली !

अधिक आवडले..

व्याकुळलेल्या रात्रीला ह्या,
कळा लागल्या नव्या उद्याच्या

"कळा" ः) शब्द आणि कल्पना अतिशय उत्तम ... आणि वैद्यकीय मनुष्यप्राण्यांसाठी हा शब्द जवळचा असल्याने थोडेसे हसूही आले... एकदम प्रसूतीगृह आठवले ः))

                       - वैद्यकीय मनुष्यप्राणी (मन)