माफ़ करा,
पण मूळ मुद्याला वगळून, हे विषयांतर गुद्दागुद्दीवर येत आहे असा वाचकाचा समज होत आहे. म्हणून हस्तक्षेप करणे भाग पडत आहे.
या विषयावरची चर्चा सध्या येथेच थांबवून मूळ मुद्याकडे वळावे अशी  नम्र विनंती आहे.

आपला,
वाचक